एम्आरसॅक - स्वागत

About Us महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर ह्या स्वायत्त संस्थेची स्थापना नागपूर येथे स.न. १९८८ मध्ये राज्य शासनाने नियोजन विभागाच्या नियंत्रणाखाली केलेली आहे.
आज,महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर उत्तमरित्या प्रस्थापित झालेले असून, राज्य शासनाच्या संपुर्ण मदतीमुळे, केंद्राची ओळख "सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारी राज्यातील गणमान्य संस्था" म्हणुन करण्यात येते.
दोन दशकाहून अधिक प्राप्तः असलेल्या अनुभवानुसार ह्या केंद्राने राज्य शासनाच्या विविध विभागात व शैक्षणिक संस्था मध्ये तंत्रज्ञान वापराबाबत वेगवेगळे उपयोजन प्रकल्प राबविले आहेत.