Warning: Got error 134 from storage engine query: SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache WHERE cid = 'variables' in /var/www/html/mrsac/includes/database.mysqli.inc on line 134 कामगिरी | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर

कामगिरी

एमआरसॅक मार्फत सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचे राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक प्रकल्प पूर्ण केले आहे. त्यामधील महत्वाचे प्रकल्प खाली दिलेले आहेत.

 • महाराष्ट्रातील संपूर्ण गावंवार / भूधारणा नकाशांचा एकत्रित / एकसंधी माहितीकोष १:५००० च्या प्रमाणात निर्माण केला आहे.
 • महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका / नगर पालिका च्या नगर भूमापन नकाशांचे १:५०० च्या प्रमाणात माहितीकोष निर्माण केला आहे.
 • निर्णय आधारभूत प्रणालीचा विकास
  • शहरी / नगरांची माहिती प्रणाली
  • गैर-कृषी परवानगी
  • पोलिस सूचना प्रणाली
 • आपादग्रस्त व्यवस्थापन सुचना प्रणाली
 • महाराष्ट्रातील नैसर्गिक संसाधनाचे १:५०,००० च्या प्रमाणात १९ विषयानुसार नकाशीकरण / मापन केले आहे.
 • राष्ट्रीय भूमि वापर / भूमि आच्छादनाचा उपग्रहाद्वारे अभ्यास (२००५-२००६)
 • राष्ट्रीय पडीक जमिनीचे उपग्रहाद्वारे बदल विश्लेषण (२००५-२००६)
 • राष्ट्रीय पाणवठे संकलन / मूल्यांकन (एन.डब्ल्यू.आय.ए.)
 • राष्ट्रीय नागरी सुचना प्रणाली (एन.यू.आय.एस.)
 • राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम – भूजल उपलब्धतेचे मापन / नकाशीकरण.
 • कांदळवनाचे मापन / नकाशीकरण – मुंबई आणि उपनगर.
 • महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवा केंद्रांचे मापन / नकाशीकरण
 • महाराष्ट्र राज्यातील शाळांचे मापन / नकाशीकरण
 • महाराष्ट्र राज्यातील डोंगरी विकास – गट आणि उपगटांचे मापन / नकाशीकरण
 • महाराष्ट्र राज्याचा वेब-पोर्टल चा विकास