ध्येय आणि उद्दिष्ट

  • राज्याच्या सह-संबंधित विभागाशी सहयोगाने / सहकार्यात्मक काम करणे.
  • आंतर शास्रीय व धोरणा- संबंधित संशोधन सुलभतेने करणे.
  • संशोधनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी धोरणात आणणे.
  • नैसर्गिक आपत्तीला प्रतिबंध घालण्यासाठी सामुदायिक क्षमतेला वृद्धिंगत करणे.
  • सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा प्रचार व प्रसार करणे.
  • नैसर्गिक संसाधनाचे चित्रण, त्याचे व्यवस्थापन आणि सनियंत्रण करणे.
  • राज्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीची माहिती प्रणाली प्रस्थापित करणे.
  • मध्यवर्ती डाटा-वेअरहाउस स्थापन करून वेब द्वारे माहितीचा प्रसार करणे.
  • सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि ई-गव्हर्नन्स पध्दतीचा अवलंब करणे.
  • संयुक्तरित्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या माहितीचे व्यवस्थापन करण्याची पद्धती विकसित करणे.