एमआरसैक कार्यकारी सिमती

एमआरसैक नियामक मंडळाने गठीत केलेली “एमआरसैक कार्यकारी समिती” खालील प्रमाणे आहे:-

१. संचालक,
महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी)
व्हि.एन.आय.टी. परिसर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४० ०११.
अध्यक्ष
२. व्यवस्थापक
विभागीय सुदूर संवेदन केंद्र (आरआरएससी)
अंतरीक्ष विभाग, भारत सरकार, अमरावती रोड, नागपूर-४४० ०१०.
सदस्य
३. संचालक,
भूगर्भ आणि खनिकर्म विभाग,
महाराष्ट्र शासन, सिव्हिल लाईन, नागपूर – ४४० ००१
सदस्य
४. संचालक,
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था
नागपूर – ४४० ०११
सदस्य
५. प्रशासकीय अधिकारी,
महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी)
व्हि.एन.आय.टी. परिसर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – ४४० ०११.
सदस्य – सचिव