एमआरसॅक- माहितीचा अधिकार

 

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार अधिनियम २००५, भाग ५(१) आणि ५(२) यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशनस सेंटर च्या सक्षम अधिकारी यांनी माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी खालील प्रमाणे नियुक्त केले आहेत.

 

सहाय्यक माहिती अधिकारी

माहिती अधिकारी

अपिलीय अधिकारी

श्री. सतीश म. दशोत्तर

एक्झिक्युटिव्ह असिस्टंट

श्री. दिपक भा.  देवरे

अँडमीनीस्ट्रेटीव्ह ऑफिसर 

डॉ. सुब्राता दास 

डायरेक्टर 

 

वरील अधिकाऱ्यांचा पत्ता आणि टेलीफोन नंबर

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशनस सेंटर

(नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन)

व्हि.एन.आय.टी. परिसर,

दक्षिण अंबाझरी रोड,

नागपूर – ४४० ०२५

फोन      :  +९१- ७१२- २२२००८६ / २२३८५७६ / २२२५८९४

फ़ॅक्स     :  +९१- ७१२- २२२५८९३

ई-मेल    :   info@mrsac.maharashtra.gov.in / mrsac@dataone.in

 

 

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत एमआरसॅक या संस्थेची स्वयं:प्रेरणेने प्रसिद्ध केलेली माहिती  मिळविण्याकरीता येथे क्लिक करा  

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मिळविण्यासाठी आवश्यक शुल्क बाबत

कलम ६ च्या पोट-कलम (१) नुसार माहिती मिळविण्यासाठी संबंधित जन माहिती अधिकाऱ्यांकडे कोऱ्या कागदावर “सह्पत्र-अ” मध्ये दिलेल्या नमुन्यात  ज्याला १० रु. चे शुल्क  भरल्याची पावती संचालक, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशनस सेंटर, नागपूर यांच्या च्या नावाने डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक किंवा दहा रुपयाचे न्यायालयीन शुल्क मुद्रांक लावलेला विनंती अर्ज करता येईल.