दृष्टी आणि कार्य

  • सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोग करून प्रगत अशा अद्यावत तंत्रज्ञानाच्या द्वारे समाजाचा उद्धार करणे.
  • सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीच्या उपयोगाने शासनाच्या विविध विभागांची दक्षता व उत्तर दायित्व वाढवण्यास चालना देणे.
  • सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीच्या अंत:सामर्थ्याला विकसित करून राज्यातील नैसर्गिक संपत्तीचा विकास व उपयोग करणे.
  • महाराष्ट्र राज्याच्या ई-गव्हर्नन्स मध्ये केंद्रित केलेल्या उद्देशाला सक्रीयपणे सहाय्य व मदत करणे.